Friday, 22 July 2011

ओढ............***


For Some 1...................


पाखरांना ओढ आकाशीची
चांदण्यांना काळोखाची
सावलीला भासाची 
अन मला फ़क़्त तुजी .....
तू भास कि आभास
तू सत्य कि स्वप्न 
तू वारा कि किनारा 
तू निषाद कि मारवा ..
तुज्यासव तिमिर हि उजळते 
डोह माजे गहिरे होते 
डोळ्यात तुज्या मी हरवून जाते 
ओढ अशी तुजी का मला लागते????????? ................
अस्मी 
२२.०७.२०११

2 comments:

  1. ओढ तुझी अशी मला का लागते...? या प्रश्नाचं उत्तर कधी मिळेल का???
    वेड्या मनाला समजावण्याचे काही उपाय आहेत का?

    ReplyDelete