चिंब भिजलेल्या
वाट चुकलेल्या माज्या मना
ऐकणारे ...ऐकणारे ...ऐकणारे .................
साद घाली मला
हा नखरेल वारा
ओढी मला
या सागर लाटा
जाऊ कुठे सांग ना रे..सांग ना रे ...सांग ना रे
वाट चुकलेल्या माज्या मना
ऐकणारे ...ऐकणारे ........!
तो असा तो तसा
तो... सळसळत्या धारा
तो भास हा आभास हा
तो माजा किनारा
जाऊ कुठे तुज्याविना रे ...तुज्याविना रे ......
ऐक नारे ऐकणा रे माज्या मना ,माज्या मना ....................
वाट चुकलेल्या माज्या मना
ऐकणारे ...ऐकणारे !!
तो पाऊस कोसळणारा
तोस्पर्शाचा ओला शहारा
तो माज्या मनीचा कवडसा
त्याच्या विना हा जन्म बावरा
ऐक नारे ऐकणा रे माज्या मना , माज्या मना ....................
चिंब भिजलेल्या
वाट चुकलेल्या माज्या मना
ऐकणारे ...ऐकणारे .........................!!!!
अस्मी
०३.०७.२०११
No comments:
Post a Comment