.
कधी जे गीत माजे होते
आज सूर त्यांचे लागले वेगळे
श्रावणातल्या सरी कधी होत्या माज्या
त्यांचे रिमझिमने आज निराळे ....
माजीच मी झाले तिऱ्हाईत आज
नियतीने उन्हात घर माजे बांधले ...
पाहून त्याला सुखात मी परी
तृप्त मनाने हसले ...
होईन मंजिरी मी ,खोड चंदनाचा
होईन प्रकाश मी जळणाऱ्या समईचा
जाणिला अर्थ मी आज खऱ्या प्रेमाचा
घेण्यात सुख नाही अर्थ खरा देण्याचा .......
अस्मी
२१.०६.२०११
No comments:
Post a Comment