मैत्री ....कशी असते मैत्री ...कुठे भेटते मैत्री ...कोणाची असते मैत्री ...मैत्री या शब्दात स्निग्धता आहे असहि वाटत मला ..मग कधी हीच मैत्री ..इतकी अबोल होऊन जाते ..रुसून जाते .......
मैत्री हक्काचं अस एक दार आहे जे तुम्ही कधीही ..हक्काने ठोठावू शकता ...मग ते दार अचानक बंद का होत ....आपण चुकतो कि आपण निवडलेली मैत्रीच चुकते ...आपण मनातल उघड करायचं आणि समोरच्याने मात्र मिटत जायचं ..स्वताभोवातीच कोश करून आपल्याला वेगळ करायचं ...अशी असते का मैत्री ...? कशी असते मैत्री ? तुम्हीच सांगा ........
मैत्री हि वाऱ्याच्या झुळूकीसारखी असते...
ReplyDelete