Friday, 30 November 2012

Love & Technology : (




फेसबुकवर ओळख झाली ...
chat वर झाल्या गप्पा
देवाण घेवाण नमबरांची
हा झाला पहिला टप्पा ....
black berry ने कमालच केली
सहवासाची २४ तास हमी
कधी पडले प्रेमात
दोघानाही कळलेच नाही....
BBM वरच propose केल
picture ने रेड rose send केल
तिनेही file ने accept केल
हे नात असा BBM वरच जुळून आल.....
मग FB वरच romance आणि
BBM वरच भांडण
दूर देशी असला तरी
त्याच तीच अस मिलन ....
मग समज गैरसमजांच वादळ अंतर
आत्ता आत्ता करता नाहीच आला नंतर
मग BBM वरच अखेरच बोलन
आणि अखेरचा निरोप
तुटल, संपल सार
हाती काहीच ना उरल ...
अशी होती कहाणी त्यांची
Technology ने सुरु झाली
आणि Technology नेच संपली ..
asmi ....

1 comment:

  1. हल्ली नाती कुठूनही जुळतात... तंत्रज्ञानाने पण नाती जुळतात..पण ती तांत्रिक राहू नये एव्हढीच इच्छा..त्यात प्रेमाचा ओलावा असावा..

    ReplyDelete