तुज्या चीवचीविणे माजा दिवस उजाडतो ...
झोपी गेलेल्या धमन्यांमध्ये किणकिणतो तुजा आवाज ...
तू उतरतेस पापणी अल्याडच्या गर्द अंधारात ..
उबदार प्रकाशाची सोनेरी तिरीप होऊन ...
आत्ता तू करत नाहीस झोपमोड..
आत्ता तुज व्यसन नाही उरलं..
तू झाली आहेस माज्या असण्याचा आश्वास..
उरलेल्या लक्ख दिवसाचा लसलसता विश्वास ......
***
2011
2011

No comments:
Post a Comment