काळोखाच्या पहाडा समोर तू माज्या प्राक्तनाची पणती ठेवलीस आणि म्हणालीस , " जा ..निशंक मनाने जा ..आकाश तुजे आहे आणि मीही तुजीच आहे " एरव्ही असतो आपण , भविष्याची भिंत चाचपडत अंधारात ..सरपटनाऱ्या शंकेवरती आपला पडत राहतो पाय ..वारंवार ..डंख होतो ..कापर होत मन . ..." पण सांग ..अस्तित्वाच्या दगडावर विश्वासाची चिन्नी होऊन तू माज्यासाठी थांबशील का ??????
***
No comments:
Post a Comment